1 ) महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 कोठे आयोजित केली होती?
उत्तर :- वर्धा
2 ) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 कोठे आयोजित केली होती ?
उत्तर :- अहिल्यानगर
3 ) महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा - 2025 विजेती कोण ?
उत्तर :- भाग्यश्री फंड
4 ) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा - 2025 विजेता कोण ?
उत्तर :- पृथ्वीराज मोहोळ
5 ) भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष कोण आहे?
उत्तर :- संजय सिंह
6 ) महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष कोण आहे?
उत्तर :- रामदास तडस
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🛑 अत्यंत महत्त्वाचे हा फरक सर्वांनी नक्की लक्षात ठेवा
February 05, 2025
0