■ जगातील अत्यंत गरीब देशांमध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे?
-दक्षिण सुदान
■ महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
- दिनेश वाघमारे
■ सीआरपीएफ महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
- ज्ञानेंद्र प्रताप सिंह
■ अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली?
- डोनाल्ड ट्रम्प
■ अमेरिका राष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली आहे?
- जे.डी. वॅन्स
■ मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून अलोक आराधे यांनी शपथ घेतली?
-48वे
■ देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे?
-महाराष्ट्र
■ भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) अध्यक्षा कोण आहेत?
- माधबी पुरी बुच
■ कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आहे?
-अमेरिका
━━━━━━━━━━━━━
🛑परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे 🎖🏆
February 01, 2025
0