📚 क्रिकेट व फुटबॉल खेळांचा जन्मदाता कोणता देश आहे -इंग्लंड
📚 स्टेट ड्राईव्ह, पॅडल स्वीप या संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? -क्रिकेट
📚 सध्या अस्तित्वात असलेली लोकसभा कितवी होय ? -18 वी
📚 राष्ट्रीय संविधान दिवस कधी साजरा केला जातो? -26 नोव्हेंबर
📚 चुक्का, एंगल शॉट, चकर व एरिस रेल या संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?-पोलो
📚 नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण? -रवींद्रनाथ टागोर
📚राष्ट्रीय हरित न्यायालय असलेला जगातील पहिला देश कोणता? - भारत
📚उत्तर कोरियाचे संस्थापक कोण आहेत?
-किम इल सुंग
📚 कर्कवृत्तं व मकरवृत्त दरम्यान किती देश आहेत? - 121 देश
📚 इराणी ट्राफी, रणजी करंडक, देवधर ट्राफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी कशाशी संबंधित आहे? -क्रिकेट
📚 अँटी टेररिझय स्कॉड (एटीएस) चे मुख्यालय कोठे आहे? -मुंबई
📚 आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कोठे आहे? -पुणे
📚 भारतात सर्वाधिक नागरीकरण झालेली राज्ये कोणती ?. -महाराष्ट्र, तामिळनाडू
📚असुरक्षित प्राणी गेंडा-याच्या संवर्धनासाठी रोहित शर्माने चालविलेल्या मोहिमेचे नाव काय ? - रोहित द राईनोज
भरतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे
February 18, 2025
0