▪️मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार वितरण कोणाच्या हस्ते झाले?
-राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू
▪️पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धा 2025 चे जगजेतेपद फटकावणारा महिला संघ कोणत्या देशाचा आहे?
- भारत
■ पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारताने दुहेरी विश्वविजेतेपद (पुरुष आणि महिला संघाने) काबिज करित कोणत्या देशाचा पराभव केला?
-नेपाळ
▪️ चॅम्पियन ट्रॉफीसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी कोणाची निवड
करण्यात आली?
- शुभमन गिल
▪️ चॅम्पियन ट्रॉफी 2025 करिता भारतीय संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
-रोहित शर्मा
▪️ नोव्हाक जोकोविच हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे?
- सर्बिया
■ आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 करिता भारतीय संघाचे मुख्य निवडकरता कोण आहेत?
-अजित आगरकर
▪️ किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद्र खेळरत्न पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरण करण्यात आला?
-4
■ किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरण करण्यात आला?
-32
■ यावीं महिलांचा 19 वर्षाखालील टी-ट्वेंटी वर्ल्डकप चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
-मलेशिया
■ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ्ळाच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
- अरुण मिश्रा
▪️ भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
- सितांशू कोटक
▪️कोणता खेळाडू ग्रैंडस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे?
- नोव्हाक जोकोविच
━━━━━━━━━━━━
अतिशय महत्त्वाचे...🎖🏆
February 03, 2025
0