2 ) बेंगलोर येथे 'एअरो इंडिया प्रदर्शनाचे' उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
3 ) सायक्लोन 2025 संयुक्त सैन्य अभ्यास हा भारत व इजिप्त या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आला.
4 ) ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बिहार बनले आहे.
5 ) इंदोर शहरानंतर आता भोपाळ या शहरात भीक मागणे हा गुन्हा घोषित करण्यात आला आहे.
6 ) 'जितो बाजी खेल की' हे ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे अधिकृत गाणे आहे.
7 ) भारतातील पहिले कायमस्वरूपी कुंभ शहर हे मध्य प्रदेशात बांधले जाणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖