🔖 *प्रश्न.1) कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्ड चे अनावरण केले आहे ?*
*उत्तर -* महाराष्ट्र
🔖 *प्रश्न.2) ICC चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे ?*
*उत्तर -* भारत
🔖 *प्रश्न.3) ICC चॅम्पियनशिप 2025 चा उपविजेता देश कोणता ?*
*उत्तर -* न्यूझीलंड
🔖 *प्रश्न.4) ICC चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात man of the match चा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे ?*
*उत्तर -* रोहीत शर्मा
🔖 *प्रश्न.5) ICC चॅम्पियनशिप स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?*
*उत्तर -* रचिन रविंद्र
🔖 *प्रश्न.6) C चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक 3 वेळा पटकावणारा देश कोणता ?*
उत्तर - भारत
🔖 *प्रश्न.7) विराट कोहली हा ५५० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे ?*
*उत्तर -* दुसरा
🔖 *प्रश्न.8) आशियाई महिला अजिंक्यपद कब्बडी स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?*
*उत्तर -* भारत
🔖 *प्रश्न.9) आशियाई महिला अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती ?*
*उत्तर -* इराण
🔖 *प्रश्न.10) कोणत्या राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे ?*
*उत्तर -* मध्य प्रदेश
🔖 *प्रश्न.11) मध्य प्रदेश राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशातील कितवे व्याघ्र प्रकल्प ठरले आहे ?*
*उत्तर -* 58 वा
🔖 *प्रश्न.12) वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?*
*उत्तर -* कुमुद शर्मा
🔖 *प्रश्न.13) साहित्य अकादमीचा सन २०२४ चा मराठीसाठी अनुवाद पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?*
*उत्तर -* सुदर्शन आठवले
🔖 *प्रश्न.14) जागतिक नवोन्मेष निर्देशकांत भारताचे 133 देशामध्ये कितवे स्थान पटकावले आहे ?*
*उत्तर -* 39 वे
*10/11 मार्च 2025* खूप महत्वाचे करंट अफेअर्स
March 10, 2025
0