🔖 *प्रश्न.1) सर्वात प्रदूषित देशांमध्ये जगात भारताचा कितवा क्रमांक आहे ?*
*उत्तर -* 5 वा
🔖 *प्रश्न.2) जगात सर्वात प्रदूषित देशांमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?*
*उत्तर -* चाड
🔖 *प्रश्न.3) जगातील सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे?*
*उत्तर -* दिल्ली
🔖 *प्रश्न.4) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर झाला आहे ?*
*उत्तर -* मॉरिशस
🔖 *प्रश्न.5) सिप्री च्यार अहवालानुसार भारत कोणत्या देशाकडून सर्वाधिक शस्त्रे आयात करतो ?*
*उत्तर -* रशिया
🔖 *प्रश्न.6) भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण बनल्या आहेत ?*
*उत्तर -* रोशनी नाडर
🔖 *प्रश्न.7) रामसर अवॉर्ड २०२५ प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे ?*
*उत्तर -* जयश्री व्यंकटेशन
🔖 *प्रश्न.8) 54 वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह कधी साजरा करण्यात आला आहे ?*
*उत्तर -* 4 ते 1 मार्च
*13 मार्च 2025*महत्वाचे करंट अफेअर्स
March 13, 2025
0