🔖 *प्रश्न.1) IPL 2025 साठी दिल्ली संघाच्या कर्णधार पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?*
*उत्तर -* अक्षर पटेल
🔖 *प्रश्न.2) रोहित शर्मा आयसीसी च्या तिन्ही प्रकारातील स्पर्धामध्ये मिळून सर्वाधिक सामने जिंकणारा कितव्या क्रमांकाचा कर्णधार ठरला आहे ?*
*उत्तर -* दुसऱ्या
🔖 *प्रश्न.3) वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन कोठे होणार आहे ?*
*उत्तर -* शिर्डी
🔖 *प्रश्न.4) भारताच्या कोणत्या पहिल्या महिला पंचाची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद झाली आहे ?*
*उत्तर -* वृंदा राठी
🔖 *प्रश्न.5) पंतप्रधान सूर्य घर योजनेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे ?*
*उत्तर -* दुसऱ्या
🔖 *प्रश्न.6) देशातील कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड 2024 मिळाला आहे ?*
*उत्तर -* इंदिरा गांधी इंटरनॅशनल airport
🔖 *प्रश्न.7) खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकले आहेत ?*
*उत्तर -* 13 पदके
🔖 *प्रश्न.8) मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना कोणत्या राज्याने जाहीर केली आहे ?*
*उत्तर -* मध्य प्रदेश
🔖 *प्रश्न.9) १५ वी हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धा कोणी जिंकली आहे ?*
*उत्तर -* झारखंड
🔖 *प्रश्न.10) इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीग चा ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनला आहे ?*
*उत्तर -* सलमान खान
*17 मार्च 2025*महत्वाचे करंट अफेअर्स
March 17, 2025
0