🔖 *प्रश्न.1) कोणत्या तेलगू चित्रपट अभिनेत्याला यूके सरकार द्वारा लाईफ टाइम achivement अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* चिरंजीवी
🔖 *प्रश्न.2) Knights Cross of the Order of डेन्मार्क सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?*
*उत्तर -* विजय शंकर
🔖 *प्रश्न.3) नुकतेच 59 वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?*
*उत्तर -* विनोद कुमार शुक्ला
🔖 *प्रश्न.4) ५७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे ?*
*उत्तर -* ओडिशा
🔖 *प्रश्न.5) ओडिशा उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* न्या. हरीश टंडन
🔖 *प्रश्न.6) नामिबिया ची पहिली महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?*
*उत्तर -* Netumbo Nandi Ndaitwah
🔖 *प्रश्न.7) कोणत्या राज्यात देशातील पहिले Frozen zoo स्थापन करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* पश्चिम बंगाल
🔖 *प्रश्न.8) जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* 21 मार्च
🔖 *प्रश्न.9) दरवर्षी कोणत्या दिवशी शहीद दिवस साजरा केला जातो ?*
*उत्तर -* 23 मार्च
*24 मार्च 2025*महत्वाचे करंट अफेअर्स
March 24, 2025
0