*उत्तर -* विकी कौशल
🔖 *प्रश्न.2) ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?*
*उत्तर -* केरळ
🔖 *प्रश्न.3) भारताच्या वित्त विभागाच्या सचिव पदी कोणाची निवड झाली आहे ?*
*उत्तर -* अजय शेठ
🔖 *प्रश्न.4) BCCI च्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* न्या. अरुण मिश्रा
🔖 *प्रश्न.5) खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत ॲथलेटिक्स मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली आहेत ?*
*उत्तर -* 23 पदके
🔖 *प्रश्न.6) १० वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* नागपुर
🔖 *प्रश्न.7) आशियातील सर्वात मोठे अशी ओळख असलेले कोणते उद्यान पर्यटकांसाठी खुले होणार आहे ?*
*उत्तर -* ट्यूलिप उद्यान
🔖 *प्रश्न.8) मुंबई येथे कोणत्या कालावधीत राष्ट्रीय समुद्री खेळ २०२५ चे आयोजन करण्यात येणार आहे ?*
*उत्तर -* २४ मार्च ते ४ एप्रिल
🔖 *प्रश्न.9) भारतीय नौदलाने अनेक आफ्रिकन देशांसोबत संरक्षण सहकार्य सुधारण्यासाठी कोणता सागरी सराव आयोजीत केला आहे ?*
*उत्तर -* AIKEYME