🔖 *प्रश्न.1) महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* विजय वडेट्टीवार
🔖 *प्रश्न.2) महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* राहूल पांडे
🔖 *प्रश्न.3) पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?*
*उत्तर -* संजय कुमार मिश्रा
🔖 *प्रश्न.4) ३.५ लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नासह कोण सर्वात श्रीमंत भारतीय महिला बनल्या आहेत ?*
*उत्तर -* रोशनी नाडर
🔖 *प्रश्न.5) कोणता देश न्यू डेव्हलपमेंट बँके चा 9 वा सदस्य होणार आहे ?*
*उत्तर -* इंडोनेशिया
🔖 *प्रश्न.6) कोणत्या राज्यात त्रिभुवन सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे ?*
*उत्तर -* गुजरात
🔖 *प्रश्न.7) महाराष्ट्र राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील कोणत्या देवस्थानाला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे ?*
*उत्तर -* त्र्यंबकेश्वर
🔖 *प्रश्न.8) एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे सन?*
*उत्तर -* जॉर्डन
🔖 *प्रश्न.9) खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याने कितवे स्थान पटकावले आहे ?*
*उत्तर -* 5 वे ( 43 पदके)
🔖 *प्रश्न.10) खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक पदक जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे ?*
*उत्तर -* हरियाणा (104)
🔖 *प्रश्न.11) इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक २०२५ लोकसभेत मंजूर करण्यात आले असून त्यात देशात येणाऱ्या नागरिकाकडे वैध कागदपत्रे नसल्यास किती वर्षाची शिक्षेची तरतूद आहे ?*
*उत्तर -* 7 वर्षे
🔖 *प्रश्न.12) नुकतेच कोणत्या मंत्रालयाने "बालपण की कविता" उपक्रम सुरू केला आहे ?*
*उत्तर -* शिक्षण मंत्रालय
🔖 *प्रश्न.13) उभ्या प्रक्षेपणासाठी कमी अंतरावरील पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (VL-SRSAM) कोणत्या संस्थेने विकसित केले आहे ?*
*उत्तर -* DRDO
🔖 *प्रश्न.14) २६ मार्च रोजी कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* बांगलादेश
*प्रश्न.15) जागतिक रंगभूमी दिन कधी साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* 27 मार्च
*28 आणि 29 मार्च 2025*महत्वाचे करंट अफेअर्स
March 30, 2025
0