🔖 *प्रश्न.1) प्राणी मित्र राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?*
*उत्तर -* Radhe Krishna Temple elephant trust
🔖 *प्रश्न.2) SABA महिला बास्केटबॉल चॅम्पियनशिप 2025 कोणत्या देशाने जिंकली ?*
*उत्तर -* भारत
🔖 *प्रश्न.3) रणजी ट्रॉफीचे २०२३-२४ चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले ?*
*उत्तर -* विदर्भ
🔖 *प्रश्न.4) मैत्री अँप कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहे ?*
*उत्तर -* बंदरे आणि जलमार्ग
🔖 *प्रश्न.5) नुकतेच कोणत्या राज्य सरकारने साक्षीदारांच्या संरक्षणासाठी 'साक्षीदार संरक्षण योजना 2025' सुरू केली ?*
*उत्तर -* हरियाणा
🔖 *प्रश्न.6) हायड्रोजन वाहतूक पाईप विकसित करणारी देशातील पहिली कंपनी कोणती बनली आहे ?*
*उत्तर -* टाटा स्टील
🔖 *प्रश्न.7) International रेडिओ biology conference चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* नवी दिल्ली
🔖 *प्रश्न.8) कोणता दिवस परिवहन विभागाचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो ?*
*उत्तर -* 1 मार्च
🔖 *प्रश्न.9) चंद्रावरील पाण्याचा शोध घेण्यासाठी नासाने कोणता उपग्रह लॉच केला आहे ?*
*उत्तर -* "लूनर ट्रेलब्लेझर
*3 मार्च 2025*महत्वाचे करंट अफेअर्स
March 02, 2025
0