*उत्तर -* वेताळ शेळके
🔖 *प्रश्न.2) 66 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 चा उपविजेता कोण ठरला आहे ?*
*उत्तर -* पृथ्वीराज पाटील
🔖 *प्रश्न.3) नुकतेच कोणत्या देशात 7.7 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला असून त्यात 1700 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे ?*
*उत्तर -* म्यानमार
🔖 *प्रश्न.4) केंद्रीय सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने कोणत्या कंपनीकडून १५६ लढाऊ प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे ?*
*उत्तर -* हिंदूस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड
🔖 *प्रश्न.5) एबेल पुरस्कार २०२५ कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?*
*उत्तर -* मसाकी काशिवारा
🔖 *प्रश्न.6) भारतीय खेळाडू बी. सुमित रेड्डी याने निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?*
*उत्तर -* बॅडमिंटन
🔖 *प्रश्न.7) भारतातील पहिला vartical लिफ्ट रेल्वे पूल कोणत्या राज्यात आहे त्याचे उद्घाटन 6 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांच्या करण्यात येणार आहे ?*
*उत्तर -* तमिळनाडू
🔖 *प्रश्न. 8) कोणत्या दोन देशा दरम्यान व्यापार वाढवण्यासाठी LIBA ची स्थापना करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* भारत आणि श्रीलंका
🔖 *प्रश्न.9) २०२४ मध्ये कोणता देश चहा निर्यातीत प्रथम क्रमांकावर आहे?*
*उत्तर -* केनिया
🔖 *प्रश्न.10) २०२४ मध्ये चहा निर्यातीत भारताचा कितवा क्रमांक राहिला आहे?*
*उत्तर -* दुसरा