🔖 *प्रश्न.1) 97 व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे ?*
*उत्तर -* अनोरा
🔖 *प्रश्न.2) 97 व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?*
*उत्तर -* एड्रियन ब्रॉडी
🔖 *प्रश्न.3) 97 व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?*
*उत्तर -* मिकी मॅडिसन
🔖 *प्रश्न.4) भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश जागतिक बुद्धिबळ महासंघाने जाहीर केलेल्या क्रमवारीत कितव्या स्थानावर झेप घेतली आहे ?*
*उत्तर -* तिसऱ्या
🔖 *प्रश्न.5) अमेरिकेतील नासा च्या यंत्रणांचा वापर करून कोणत्या खाजगी अवकाशयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी अवतरण केले आहे ?*
*उत्तर -* ब्ल्यू घोस्ट
🔖 *प्रश्न.6) कोणती कंपनी ही चंद्रावर यानाचे अवतरण करणारी पहिली खाजगी कंपनी ठरली आहे ?*
*उत्तर -* फायरफ्लाय एअरोस्पेस
🔖 *प्रश्न.7) यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?*
*उत्तर -* हर्ष दुबे
🔖 *प्रश्न.8) मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०२५ परिषद कोणत्या देशात होणार आहे ?*
*उत्तर -* स्पेन
🔖 *प्रश्न.9) UNO द्वारा Zero Discrimination Day कधी साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* 1 मार्च
🔖 *प्रश्न.10) थल्लीकी वंदनम योजना कोणत्या राज्याने लाँच केली आहे ?*
*उत्तर -* आंध्र प्रदेश
4-3-2025 महत्वाचे करंट अफेअर्स
March 03, 2025
0