🔖 *प्रश्न.1) नुतकेच मंत्री धनंजय मुंढे यांच्या पदाचा राजीनामा घेण्यात आला आहे त्यांच्याकड कोणते मंत्रीपद होते ?*
*उत्तर -* अन्न व पाणी पुरवठा मंत्री
🔖 *प्रश्न.2) कविश्रेष्ट कुसुमाग्रजतो स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?*
*उत्तर -* डॉ. अरुणा ढेरे
🔖 *प्रश्न.3) Bar council of India च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?*
*उत्तर -* मनन कुमार मिश्रा
🔖 *प्रश्न.4) भारतातील महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने स्वावलंबिनी उपक्रम सुरू केला आहे ?*
*उत्तर -* कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय
🔖 *प्रश्न.5) देशातील पहिली रोबोटिक सर्जरी कोणत्या ठिकाणी करण्यात आली ?*
*उत्तर -* नागपूर
🔖 *प्रश्न.6) चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत भारतातील FDI किती अब्ज डॉलर वर आला आहे ?*
*उत्तर -* 10.9
🔖 *प्रश्न.7) चिली ओपन २०२५ टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकले ?*
*उत्तर -* रिथविक बोलिपल्ली आणि निकोलस बॅरिएंटोस
🔖 *प्रश्न.8) जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* 3 मार्च
*5 मार्च 2025*महत्वाचे करंट अफेअर्स
March 05, 2025
0