🔖 *प्रश्न.1) फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवार्ड २०२५ द्वारा आयकॉन ऑफ एक्सलन्स अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे ?*
*उत्तर -* जय शहा
🔖 *प्रश्न.2) जगातील सर्वात महागडे चलन कोणता देशाचे ठरले आहे ?*
*उत्तर -* कुवैती दिनार
🔖 *प्रश्न.3) एका कुवैती दिनारचे भारतीय रुपयात मूल्य अंदाजे किती रुपये इतके आहे ?*
*उत्तर -* 274 रू
🔖 *प्रश्न.4) उरुग्वे देशाच्या राष्ट्रपती पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?*
*उत्तर -* यमांडु ऑर्सी
🔖 *प्रश्न.5) राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची ७ वी बैठक कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* गुजरात
🔖 *प्रश्न.6) दुबई ओपन ATP ५०० टेनिस स्पर्धेचे एकरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?*
*उत्तर -* स्टेफानोस त्त्सीत्सीपास
🔖 *प्रश्न.7) सध्या चर्चेत असलेले तंगानिका सरोवर कोणत्या खंडात आहे ?*
*उत्तर -* आफ्रिका
🔖 *प्रश्न.8) दुसरी आशियाई योगासन स्पर्धा कोठे होणार आहे ?*
*उत्तर -* नवी दिल्ली
🔖 *प्रश्न.9) ICC वन डे स्पर्धेत कोणी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे ?*
*उत्तर -* रोहित शर्मा
*6 मार्च 2025* महत्वाचे करंट अफेअर्स
March 05, 2025
0