🔷 स्थापना - 6 मार्च 1948 ( रेझिंग डे )
🔷 SRPF ची प्रथम स्थापना - पुरंदर या ठिकाणी झाली.
🔷 SRPF चे मुख्यालय - गोरेगाव ( मुंबई )
🔷 SRPF चे महासमादेशक - चिरंजीव प्रसाद हे आहेत.
🔷 SRPF 2025 वर्षात - 76 वा वर्धापन दिन साजरा होत आहे.
🔷 महाराष्ट्रात एकूण राज्य राखीव पोलीस बल गट - 19 आहेत
🔷 एकूण IRB ग्रुप - 5
🔷 महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला SRPF गटाचे ठिकाण - काटोल, नागपूर
🔷 SRPF जवानाच्या उजव्या खांद्यावरती - SRPF ग्रुप क्रमांक असतो.
🔷 केंद्रीय पातळीवर SRPF ला समांतर अशी संघटना - CRPF आहे.
🔷 SRPF मध्ये जवानांचे बेसिक हत्यार - SLR हे आहे.
🔷 SRPF मध्ये वापरले जाणारे सर्वात अत्याधुनिक हत्यार - MP - 5 हे आहे