*उत्तर -* उत्तराखंड
🔖 *प्रश्न.2) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कधीपासून भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे ?*
*उत्तर -* 2 एप्रिल
🔖 *प्रश्न.3) कोणत्या देशाचा क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ ने एकदिवशीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे ?*
*उत्तर -* ऑस्ट्रेलिया
🔖 *प्रश्न.4) शरथ कमल याने कोणत्या खेळातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे ?*
*उत्तर -* टेबल टेनिस
🔖 *प्रश्न.5) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९ हजार धावा पूर्ण करणारा केन विलियम्सन कोणत्या देशाचा पहिला खेळाडू ठरला आहे ?*
*उत्तर -* न्यूझीलंड
🔖 *प्रश्न.6) भारताच्या विधी सचिव पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?*
*उत्तर -* अंजू राठी-राणा
🔖 *प्रश्न.7) ICC ने जाहीर एकदिवसीय क्रिकेट रँकिंग मध्ये विराट कोहलीने कितवे स्थान पटकावले आहे ?*
*उत्तर -* चौथे
🔖 *प्रश्न.8) कोणत्या भारतीय ग्रँड मास्टर ने Canns international Open chess tournament जिंकली आहे ?*
*उत्तर -* पी. इनियान
🔖 *प्रश्न.9) भारतातील पहिल्या विश्व शांती केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* गुरुग्राम