🤑 भारत सरकारने 15 जुलै 2010 ला या चिन्हाचा स्वीकार केला होता.
🤑मात्र ज्या राज्यातील व्यक्तीने हे चिन्ह तयार केले, त्याच तामिळनाडूमध्ये यावरून वाद सुरु झाला आहे.
🤑यंदाचे बजेट सादर करताना तामिळनाडूच्या स्टालिन सरकारने रुपयाच्या अधिकृत चिन्हाऐवजी तमिळमधील चिन्हाचा वापर केला आहे.