👆राज्यात 15 सप्टेंबरपासून होणार 10 हजार
👉पोलिसांची भरती
एकूण पदभरती - 10000
मैदानी चाचणी - 15 सप्टेंबर नंतर
अंदाजित अर्ज - 11 लाख
भरती कालावधी - 4 महिने
✍ मागील भरती मधील विद्यार्थ्यांनी पावसाळ्यात मैदानी चाचणीला विरोध दर्शवला होता त्यामुळे वेळापत्रकात बदल