🔖 *प्रश्न.1) 14 एप्रिल 2025 रोजी आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करत आहोत ?*
*उत्तर -* 134 वी
🔖 *प्रश्न.2) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला ?*
*उत्तर -* 14 एप्रिल 1891
🔖 *प्रश्न.3) स्ट्रायट्रॅक्स वर्ल्ड airport अवॉर्ड २०२५ मध्ये आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ कोणते ठरले आहे ?*
*उत्तर -* चांगी, सिंगापूर
🔖 *प्रश्न.4) कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* दिल्ली
🔖 *प्रश्न.5) ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर कोणाची नियुक्ती झाली आहे ?*
*उत्तर -* सुरेश प्रभू
🔖 *प्रश्न.6) Globel टेक्नॉलॉजी समिट २०२५ कोठे आयोजित करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* नवी दिल्ली
🔖 *प्रश्न.7) अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने कितवे स्थान पटकावले आहे ?*
*उत्तर -* दूसरे
🔖 *प्रश्न.8) अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने ४ सुवर्णासह एकूण किती पदके जिंकली आहेत ?*
*उत्तर -* 8 पदके
🔖 *प्रश्न.9) निती आयोगाच्या २०२३ मधील गरिबी निर्देशकांच्या अहवालानुसार देशातील गरिबी २४.९५ टक्केवरून किती टक्के कमी झाली आहे ?*
*उत्तर -* १४.९६
🔖 *प्रश्न.10) पहिल्या पंचायत उन्नती सूचनाक रिपोर्ट मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे ?*
*उत्तर -* गुजरात
*14 एप्रिल 2025* महत्वाचे करंट अफेअर्स
April 16, 2025
0