*उत्तर -* अभिषेक शर्मा
🔖 *प्रश्न.2) टी २० क्रिकेट मध्ये १०० अर्धशतक करणारा विराट कोहली कितवा फलंदाज ठरला आहे ?*
*उत्तर -* दुसरा
🔖 *प्रश्न.3) भारताचे ५२ वे सरन्याधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहेत ?*
*उत्तर -* भूषण गवई
🔖 *प्रश्न.4) महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात कोणाची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* प्रवीण परदेशी
🔖 *प्रश्न.5) जगातील सर्वात मोठी कोणत्या देशाची हजार फ्रँकची नोट भारतात दाखल झाली आहे ?*
*उत्तर -* बुरुंडी
🔖 *प्रश्न.6) जम्मू आणि काश्मीर मध्ये भूकंप झाला असून त्याची तीव्रता किती रिस्टर स्केल एवढी होती ?*
*उत्तर -* ५.८
🔖 *प्रश्न.7) कोणत्या राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नवीन अभयारण्य स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* मध्य प्रदेश
🔖 *प्रश्न.8) भारताने कोणत्या संस्थेने विकसित केलेल्या ३० kw च्या लेझर शस्त्र यंत्रणेचे यशस्वी प्रात्यक्षिक केले आहे ?*
*उत्तर -* DRDO
🔖 *प्रश्न.9) ICC पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* सौरव गांगुली
🔖 *प्रश्न.10) पियूष गोयल यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी व्हायब्रंट बिल्डकॉन २०२५ चे उद्घाटन झाले आहे ?*
*उत्तर -* नवी दिल्ली