🔖 *प्रश्न.1) मार्च महिन्यातील ICC प्लेयर ऑफ मंथ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?*
*उत्तर -* श्रेयस अय्यर
🔖 *प्रश्न.2) महाराष्ट्र सरकारने २०२३-२४ चे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे ?*
*उत्तर -* शकुंतला खटावकर
🔖 *प्रश्न.3) महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार २०२३-२४ किती व्यक्तींना जाहीर झाला आहे ?*
*उत्तर -* 89
🔖 *प्रश्न.4) कोणत्या राज्याने राज्यातील नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकारी नगरसेवकांना दिले आहेत ?*
*उत्तर -* महाराष्ट्र
🔖 *प्रश्न.5) हार्टफील्ड जॅक्सन अटलांटा हे कोणत्या देशातील विमानतळ जगात सर्वात व्यस्त विमानतळ आहे ?*
*उत्तर -* अमेरिका
🔖 *प्रश्न.6) भारतातील पहिला गॅलिमम नायट्राइड आधारित सेमीकंडक्टर प्लांट स्थापन करण्यात येत आहे ?*
*उत्तर -* छत्तीसगड
🔖 *प्रश्न.7) नुकतेच पट्टेडा अंचू साडीला GI टॅग प्राप्त झाला आहे, ती कोणत्या राज्यातील प्रसिद्ध साडी आहे ?*
*उत्तर -* कर्नाटक
🔖 *प्रश्न.8) IRDAI चे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* स्वामीनाथन एस. अय्यर
🔖 *प्रश्न.9) एन रमन यांची पेन्शन फंड आणि रेगुलरिटी अँड डेव्हलपमेंट अथोरिटी च्या अध्यक्षपदी निवड झाली असून ते कोणाची जागा घेणार आहेत ?*
*उत्तर -* दीपक मोहंती
🔖 *प्रश्न.10) देशाचा मार्चमध्ये किरकोळ महागाई दर किती टक्क्यांवर आला आहे ?*
*उत्तर -* ३.३४%
*17 एप्रिल 2025*महत्वाचे करंट अफेअर्स
April 17, 2025
0