*उत्तर -* रोहीत शर्मा
🔖 *प्रश्न.2) 2025-26 शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात पहिलीपासून कोणता विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे ?*
*उत्तर -* हिंदी
🔖 *प्रश्न.3) मनमाड ते CSMT (मुंबई) दरम्यान कोणती ट्रेन ही भारतातील पहिली एटीएम ट्रेन बनली आहे ?*
*उत्तर -* पंचवटी एक्सप्रेस
🔖 *प्रश्न.4) 23 व्या कायदा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* दिनेश माहेश्वरी
🔖 *प्रश्न.5) मुंबई येथे न्हावा शेवा बिझनेस पार्क चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे ?*
*उत्तर -* दुबईचे युवराज शेख हमदान
🔖 *प्रश्न.6) अलिकडेच भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात पुणे येथे कोणता संयुक्त लष्करी सराव सुरू झाला आहे ?*
*उत्तर -* डस्टलिक -६
🔖 *प्रश्न.7) ब्राइस ओलिगुई न्गुएमा यांची देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे ?*
*उत्तर -* गॅबॉन
🔖 *प्रश्न.8) कोणत्या राज्याने भू भारती नावाने भूमी रेकॉर्ड पोर्टल लाँच केले आहे ?*
*उत्तर -* तेलंगणा
🔖 *प्रश्न.9) कोणते राज्य परमाणु परियोजना मध्ये भाग घेणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे ?*
*उत्तर -* महारष्ट्र
🔖 *प्रश्न.10) भारतीय न्याय अहवाल २०२५ नुसार कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे ?*
*उत्तर -* कर्नाटक