*उत्तर -* महेश मांजरेकर
🔖 *प्रश्न.2) महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?*
*उत्तर -* भीमराव पांचाळे
🔖 *प्रश्न.3) चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?*
*उत्तर -* अभिनेत्री मुक्ता बर्वे
🔖 *प्रश्न.4) हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाचा स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?*
*उत्तर -* अभिनेते अनुपम खेर
🔖 *प्रश्न.5) स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?*
*उत्तर -* अभिनेत्री काजोल देवगण
🔖 *प्रश्न.6) कोणत्या राज्यातील जानासू येथे हिमालयात बर्फाच्या खाली देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा तयार करण्यात आला आहे ?*
*उत्तर -* उत्तराखंड
🔖 *प्रश्न.7) पाच हजार मीटर चालण्याच्या आशियाई १८ वर्षाखालील शर्यतीत भारताच्या नितीन गुप्ता ने कोणते पदक जिंकले आहे ?*
*उत्तर -* रौप्य
🔖 *प्रश्न.8) भारताच्या सुरुची सिंग हिने नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत कोणते पदक मिळवले आहे ?*
*उत्तर -* सुवर्ण
🔖 *प्रश्न.9) अंबाजोगाई हे महाराष्ट्रातील कितवे कवितेचे गावं ठरणार आहे ?*
उत्तर - तिसरे
🔖 *प्रश्न.10) भारत नॉर्डिक शिखर संमेलन २०२४ कोठे आयोजित करण्यात येणार आहे?*
*उत्तर -* नॉर्वे