🔖 *प्रश्न.1) नुकतेच 3 एप्रिल रोजी छत्रपती शिवरायांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले, त्यांचे निधन कधी व कोणत्या किल्ल्यावर झाले होते ?*
*उत्तर -* 3 एप्रिल 1680, रायगड
🔖 *प्रश्न.2) उत्तराखंड राज्यातील औरंगजेबपूर शहराचे नाव बदलुन काय करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* शिवाजी नगर
🔖 *प्रश्न.3) RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?*
*उत्तर -* पूनम गुप्ता
🔖 *प्रश्न.4) वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत कोणी मांडले ?*
*उत्तर -* किरण रिजिजू
🔖 *प्रश्न.5) वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक 288 मतान लोकसभेत मंजूर झाले असून कोणत्या वर्षीच्या कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे ?*
*उत्तर -* 1954
🔖 *प्रश्न.6) हरियाणा राज्यातील हिसार येथे महाराजा अग्रसेन यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* अमित शहा
🔖 *प्रश्न.7) पहिला विश्व बॉक्सिंग कप २०२५ कोणत्या देशात होणार आहे ?*
*उत्तर -* ब्राझील
🔖 *प्रश्न.8) 12 व्या आशिया हॉकी कप 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे ?*
*उत्तर -* भारत
🔖 *प्रश्न.9) शिशु वाटिका उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे ?*
*उत्तर -* ओडिशा
🔖 *प्रश्न.10) शर्ली बोतवे राष्ट्रकुल देशाची पहिली आफ्रिका महिला महासचिव बनली असून त्या कोणत्या देशाशी संबंधित आहेत ?*
उत्तर - घाना
*4 एप्रिल 2025* महत्वाचे करंट अफेअर्स
April 04, 2025
0