*उत्तर -* इलॉन मस्क
🔖 *प्रश्न.2) फोर्ब्स 2025 च्या यादीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत ?*
*उत्तर -* मुकेश अंबानी
🔖 *प्रश्न.3) भारताचे जीएसटी संकलन मार्चमध्ये किती कोटी रुपयांवर पोहोचले आहे ?*
*उत्तर -* 1.96 लाख
🔖 *प्रश्न.4) आर्थिक वर्षे 2024-25 मध्ये GST संकलनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे ?*
*उत्तर -* महाराष्ट्र
🔖 *प्रश्न.5) कोणत्या राज्याने गरिबी हटवण्यासाठी P४ public private people पार्टनरशिप उपक्रम सुरू केला आहे ?*
*उत्तर -* आंध्र प्रदेश
🔖 *प्रश्न.6) अमेरिका देशाने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूवर किती टक्के आयात शुल्क लागू केले आहे ?*
*उत्तर -* 26 टक्के
🔖 *प्रश्न.7) सध्या चर्चेत असलेले कोणत्या ठिकाणी 400 कर जंगल तोड करून या ठिकाणी IT पार्क तयार करण्यात येत आहे ?*
*उत्तर -* हैदराबाद
🔖 *प्रश्न.8) 47 वी जूनियर गर्ल्स नॅशनल हँडबॉल चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?*
*उत्तर -* उत्तर प्रदेश
🔖 *प्रश्न.9) याकूब मेंसिक ने कोणाचा पराभव करून मियामी ओपन 2025 पुरुष एकेरी चे विजेतेपद पटकावले आहे ?*
*उत्तर -* नोव्हाक जोकोविच
🔖 *प्रश्न.10) ISSF विश्व कप 2025 चे आयोजन कोठे करण्यात येत आहे ?*
*उत्तर -* अर्जेंटिना