*उत्तर -* विराट कोहली
🔖 *प्रश्न.2) टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा कोणत्या फलंदाजाच्या नावावर आहेत ?*
*उत्तर -* ख्रिस गेल
🔖 *प्रश्न.3) आशियाई बॅडमिंटन स्पर्धा 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* चीन
🔖 *प्रश्न.4) खेलो इंडिया युथ गेम्स 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे ?*
*उत्तर -* बिहार
🔖 *प्रश्न.5) 6 वी बिमस्टेक शिखर परिषद 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?*
*उत्तर -* थायलंड
🔖 *प्रश्न.6) 7 व्या बिमस्टेक शिखर परिषदेचे अध्यक्ष पद कोणत्या देशाकडे आहे ?*
*उत्तर -* बांगलादेश
🔖 *प्रश्न.7) 150 वी अंतर संसदीय संघ महासभाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* उज्बेकिस्तान
🔖 *प्रश्न.8) भारताचा पहिला न्यूक्लियर सबमरीन बेस INS Varsha कोठे स्थापन करण्यात येणार आहे ?*
*उत्तर -* रामबिली,आंध्रप्रदेश
🔖 *प्रश्न.9) नुकतेच चर्चेत असलेला रिव्हर ब्लाइंडनेस हा एक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार आहे, जो कोणत्या घटकामुळे होतो ?*
*उत्तर -* परजीवी