◆ विश्व बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व नरेंद्र बेरवाल करणार आहेत.
◆ विश्व बॉक्सिंग स्पर्धा ब्राझील देशात होत आहे.
◆ IPL पदार्पणात 4 विकेट घेणारा अश्वनी कुमार पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीर राज्यात उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार आहेत.
◆ रायझिंग स्टार इन AI पुरस्कार डॉ. अमेय पांगारकर यांना प्रदान करण्यात आला आहे.
◆ 62व्या राष्ट्रीय सागरी दिनाचे तसेच मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले आहे.
◆ RBI ची स्थापना 01 एप्रिल 1935 रोजी झाली होती. [या वर्षी RBI आपला 90वा स्थापना दिन साजरा करत आहे]
◆ आशिया कुस्ती चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने 01 सुवर्ण पदक जिंकले आहेत.
◆ आशिया कुस्ती चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारत पदक तालिकेत आठव्या स्थानावर आहे.
◆ आशिया कुस्ती चॅम्पियनशिप 2025 मध्ये इराण देशाने एकूण 17 पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे.
◆ एज्युकेशन अँड न्युट्रिशन लर्न टू इट वेल रिपोर्ट UNESCO द्वारे जारी करण्यात आला आहे.
◆ 37वा कथक महोत्सव 2025 नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे.
◆ वायू प्रदूषण आणि आरोग्यावरील दुसरी जागतिक परिषद चे आयोजन कोलंबिया येथे करण्यात आले होते.
◆ राष्ट्रीय पर्यावरण परिषद 2025 आयोजन नॅशनल ग्रीन ट्रिब्युलन्स द्वारे करण्यात आले होते.