◾️जन्म: 11 एप्रिल, 1827 कटगुण, सातारा
◾️प्रभाव:थॉमस पेन आणि लहुजी वस्ताद साळवे,
छ. शिवाजी महाराज
◾️1 जानेवारी 1848 – पुणे येथे भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.
◾️4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.
◾️1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.
◾️1855 – प्रौढांसाठी रात्र शाळा.
◾️1863 – बालहत्या प्रतिबंधक गृह.
◾️1877 – दुष्काळपिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प.
◾️10 सप्टेंबर 1853 – महार, मांग इ. लोकांस विद्या शिकवणारी संस्था.
◾️24 सप्टेंबर 1873 – सत्यशोधक समाजाची स्थापना.
◾️व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना.
◾️1880 – म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.
◾️इ.स. 1882 साली त्यांनी ‘विल्यम हंटर शिक्षण आयोगा‘ समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
◾️लेखन साहित्य: शिवरायांचा पोवाडा, सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, अस्पृश्यांची कैफियत, ब्राह्मणांचे कसब,शेतकऱ्याचा असूड