◆ भारताची इंडिगो हवाई कंपनी जगातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी बनली आहे.
◆ अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष पदी प्रा. मिलिंद जोशी यांची नियुक्ती झाली आहे.
◆ आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेट खेळ समावेश करण्याला मान्यता दिली आहे.
◆ लॉस एंजेलिस येथे 2028 या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे.
◆ विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत विलनीकरण होणार असून त्याचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे असणार आहे.
◆ मुद्रा योजनेत कर्ज घेण्यात महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे.
◆ विरुधुनगर सांबा वठाल (मिरची) ला भौगोलिक संकेत टॅग(GI) मिळाला आहे .
◆ Careless People हे पुस्तक Sarah Wynn williams यांनी लिहिले आहे.
◆ विश्व होमिओपॅथी दिन 10 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.
◆ बिमस्टेक देशाच्या कृषीमंत्र्यांचे तिसरे संमेलन नेपाळ येथे आयोजित करण्यात आले आहे.
◆ राष्ट्रीय सागरी वरूणा अवॉर्ड राजेश उन्नी यांना देण्यात आला आहे.
◆ पांगुनी उथिरम हा एक प्रमुख हिंदू सण आहे, जो तामिळनाडू राज्यात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
◆ बांगलादेश आर्टेमिस अकॉर्ड (Artemis Accords) करारावर सही करणारा 54 वा देश ठरला आहे. [आर्टेमिस अकॉर्ड अंतराळ संशोधनाशी संबंधित आहे.]
◆ भारतातील सर्वात मोठा पेट्रोलकेमिकल प्लांट ओडिशा राज्यात स्थापन करण्यात येणार आहे.