2 ) वल्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत 288 मतांनी मंजू ठरले आहे.
3 ) वल्फ बोर्ड सुधारणा विवेक्याच्या विरोधात लोकसभेत 232 मते पडली.
4 ) RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदी पूनम गुप्ता यांची नियुक्ती झाली आहे.
5 ) 12 व्या आशिया हॉकी कप 2025 चे आयोजन भारत या देशात करण्यात आले आहे.
6 ) 6 वी बिमस्टेक शिखर परिषद बँकॉक थायलंड येथे आयोजित करण्यात आली होती.